क्रांतिदिन

Kanya Shala Satara    10-Jun-2024
Total Views |
दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी क्रांतीदिन साजरा करण्यात आला. याच बरोबर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ उपक्रम सांगता सोहळ्यानिमित्त केंद्रशासनाच्या सूचनेनुसार ‘मेरी माटी मेरा देश ‘ उपक्रमांतर्गत पंचप्रण शपथ घेण्यात आली