लोकमान्य टिळक स्मृतीदिन व अण्णा भाऊ साठे जयंती

10 Jun 2024 11:46:34
दिनांक 1 ऑगस्ट 2023 रोजी लोकमान्य टिळक स्मृतीदिन व अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली . त्यानिमित्ताने ज्यु . कॉलेज विभागाकडे प्रश्नमंजुषा घेण्यात आली.इ.12 वी च्या के. मराठे ऋतुजा या विद्यार्थिनीने लोकमान्य टिळक यांच्याविषयी व कु मोहिते मानसी माधव हिने अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी माहिती सांगितली.
Powered By Sangraha 9.0