संस्कृत दिन (नारळी पौर्णिमा )
10 Jun 2024 11:43:47
संस्कृत विभागातर्फे संस्कृत सप्ताह साजरा करण्यात आला. भगवद्गीतेच्या 5 व्या अध्यायाचे पठण मधुराष्टकम ,प्रश्नमंजुषा कथाकथन , शैक्षणिक तक्ते असे विविध उपक्रम घेण्यात आले.
Powered By
Sangraha 9.0